रेशन धारकांसाठी खुशखबर.! या 32 लाख रेशन धारकांच्या खात्यावर सरकार करना पैसे जमा येथे बघा पात्र लाभार्थी यादी

नमस्कार मित्रांनो दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता १४ मध्ये दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांच्या  खात्यात महिन्याला १५० रुपयांऐवजी १७० रुपये जमा होणार आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात4 हजार रुपये झाले जमा, इथे बघा यादीत नाव

विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्हे. याचा फायदा 8 लाख कार्डधारकांना होईल, म्हणजे एकूण 32 लाख शेतकऱ्यांना, या शेतकऱ्यांना यापूर्वी तांदूळ 3 रुपये प्रति किलो आणि गहू 2 रुपये किलो दराने दिला जात होता.तथापि, भारतीय अन्न महामंडळाने 31 मे 2022 रोजी राज्य सरकारला कळवले की या योजनेअंतर्गत गहू आणि तांदूळ पुरवठा केला जाऊ शकत नाही.तर, 2023 मध्ये 14 जिल्ह्यांतील केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना रेशन खरेदीसाठी 170 रुपये दरमहा देण्याची योजना सुरू करण्यात आली. आता ही रक्कम प्रत्येक लाभार्थीमागे 20 रुपयांनी वाढवून 170 रुपये करण्यात आली आहेवर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात4 हजार रुपये झाले जमा, इथे बघा यादीत नाव

 

Leave a Comment