आता ड्रायव्हिंग लायसन्स साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही घरबसल्या मिळणार लायसन्स इथे बघा अर्जप्रकिया

नमस्कार मित्रांनो १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याचे नियम बदलले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MORTH) आजपासून अनेक नियम बदलले आहेत.ज्यांना नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा आहे त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाण्याची गरज नाही.

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स

त्याऐवजी, तुम्ही खाजगी प्रशिक्षण केंद्र किंवा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता. तुम्ही येथून ड्रायव्हिंग पात्रता प्रमाणपत्र देखील मिळवू शकता. सध्या देशातील अनेक शहरांमधील ड्रायव्हिंग स्कूलमध्ये परीक्षा दिल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जातात. अशा परिस्थितीत हा नियम आता संपूर्ण देशात लागू होणार आहे.

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स

Leave a Comment