या शेतकऱ्यांना नाही मिळणार वर्षाला 12 हजार रुपये; हे शेतकरी ठरले अपात्र; इथे बघा

नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्माननीय योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तुम्हाला जर मिळत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे राज्य शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या धरतीवरती नमो शेतकरी महा सन्माननीय योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणारे म्हणजे पीएम किसान सन्माननीय योजनेअंतर्गत सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासंबंधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दोन्ही मिळून शेतकऱ्यांना 12000 रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो आता यामध्ये अनेक शेतकरी अवध्य ठरत आहेत एका लातूर जिल्ह्यामध्ये पटपट पाणी करण्यात आली यामध्ये 27 हजार 750 शेतकरी अवध्य ठरलेले आहेत फक्त एका जिल्ह्यामध्ये आता चालू आहे या जो सर्वे चालू आहे या सर्वेच्या माध्यमातून अनेक शेतकरी अपात्र राहणारे म्हणजे अवध्य ठरणारे कोणते शेतकरी अवैध्य ठरणारे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो तुमचा सुद्धा नंबर यामध्ये असू शकतो त्यासाठी संपुर्ण लेख नक्की बघा

👉 इथे क्लिक करून बघा कोणते शेतकरी ठरले अपात्र 👈

Leave a Comment