SBI ग्राहकांना लागली लॉटरी; इथे बघा किती मिळणार व्याजदर

नमस्कार मित्रांनो आज आपण एसबीआय बद्दल एक महत्त्वपूर्ण लेख बघणार आहोत देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे एसबीआय बँक ने ग्राहकांना मोठी भेट देत आहेत वास्तविक एसबीआय त्यांच्या मुदतीवर खूप मजबूत व्याज देत आहेत सामान्य मुदत ठेवीवर 40 बिसिस पॉईंट अधिक व्याज मिळत आहे यामध्ये तुम्हाला पंधरा लाख ते दोन कोटींची एफ डी करावी लागेल.

👉 इथे क्लिक करून बघा अधिक प्रकारे कसे मिळणार व्याजदर 👈

या योजनेची खास वैशिष्ट्य म्हणजे ही की नॉन कॉलीबॉल टर्म स्कीम आहे म्हणजे त्यात प्रीमॅच्युरिटी चा पर्याय उपलब्ध नाही जर तुम्ही विरुद्ध असाल आणि तू मला सेवानिवृत्तीमध्ये भरपूर पैसे मिळाले असतील तर तुम्ही या योजनेत किमान दोन वर्षासाठी एफडी करून 2.55 लाख रुपयांची व्याज मिळू शकता. एसबीआयच्या वेबसाईट नुसार एसबी च्या या योजनेत जर ग्राहकांनी एक वर्ष ते दोन वर्षासाठी मुदत ठेवली तर नियमित ग्राहकांना 7.1% वार्षिक व्याज भेटेल आणि ज्येष्ठ नागरिकांना एक वर्षाच्या ठेवर 7.6% व्याज मिळेल दुसरीकडे दोन वर्षाच्या मुदत ठेवीच्या ग्राहकांना 7.4% आणि जेष्ठ नागरिकांना 60% दराने व्याज मिळेल.

मुदत ठेवीमध्ये 2.55 लाख रुपयांचे व्याज मिळते.

जर तुमचे वय 60 वर्ष असेल आणि तुम्हाला सेवानिवृत्तीमध्ये चांगली रक्कम मिळणार असेल तर असे गृहीत धरा की तुम्हाला या योजनेमधून दोन वर्षात १५ लाख रुपये मिळू शकतात एसबीआयचे वेबसाईट नुसार बहुतेक वेदांचे दोन वर्षासाठी 15 लाख रुपये जमा केल्याचे मॅच्युरिटी वर 17 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळतील अशा प्रकारे दोन वर्षात फक्त 2.55 लाख रुपये मिळतील.

👉 इथे क्लिक करून बघा अधिक प्रकारे कसे मिळणार व्याजदर 👈

Leave a Comment