SBI खातेधारकांसाठी आली खुशखबर.! बँकेने सुरू केली नवीन सुविधा, करोडो ग्राहकांना मिळणार हा लाभ

नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा एसबीआय ग्राहक आहात का तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेले आहेत कारण एसबीआय ने लाखो ग्राहकांना आनंदाची बातमी दिलेली आहे.

आता प्रश्न असा पडतो की तुमच्याकडे एटीएम नाही आणि इमर्जन्सीमध्ये तुम्हाला कॅशची गरज आहे, मग अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या समस्येवर उपाय सांगणार आहोत.sbi bank scheme

जर तुमचे SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एटीएमशिवायही एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत.sbi bank new scheme

यासाठी तुम्हाला योनो अॅप्लिकेशनमध्ये स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि या अॅप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही एटीएम कार्डशिवायही एटीएममधून पैसे काढू शकता.sbi bank update

एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या यूपीआयमध्ये योनो अॅप्लिकेशन (SBI Yono application) जोडावे लागेल.sbi bank login

SBI बँकेने ही सेवा प्रथमच सुरू केली असून तिला इंटर पेएबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (ICCW) असे नाव दिले आहे.sbi bank update

फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने एसबीआय बँकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. हे थांबवण्यासाठी कॉर्डलेस विथड्रॉलची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

👉 इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळवता येणार या सुविधेत लाभ 👈

Leave a Comment