शिंदे सरकारचा मोठा निर्णय.! या मुलींच्या खात्यात सरकार देणार महिन्याला हजार रुपये, इथे अर्ज करून पैसे मिळवा

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू केली असून, या अंतर्गत ६०० रुपयांपासून ते १ हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. शिक्षणातील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना आहे. यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती. भटक्या जमाती आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या अनुसूचित जातीच्या
विद्यार्थिनींसाठी ही योजना राबवली जाते. आर्थिक स्थितीअभावी अनेक मुली इच्छा असूनही शिक्षण घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांची शिक्षणातील गळती रोखण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान असलेली ही योजना सुरू करण्यात आली आहे. याचा लाभ नियमितपणे देण्यात येत

इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ?
राज्य सरकारने इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मागास समाजातील विद्यार्थिनीसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेत दर महिन्याला ६०० व १००० रुपये लाभार्थी विद्यार्थिनीला देण्यात येतात.

इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

Leave a Comment