सोलर पॅनल बसवण्यासाठी ही बँक देईल इतके कर्ज, इथे बघा अर्ज कसा करायचा

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने नुकतीच ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 300 युनिट मोफत वीज दिली जाते. कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
अर्जदाराच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पुरेशी जागा असावी. सरकार पंतप्रधान सूर्य घर योजनेंतर्गत अनुदानही देत ​​आहे, परंतु त्यापूर्वी अर्जदाराला सौर छत बसवावे लागते.

सौर छत बसवण्यासाठी हजारो रुपये खर्च होऊ शकतात. रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्याची किंमत प्रति किलोवॅट बदलते. सरकार केवळ या मोजणीच्या आधारे अनुदान देते. या योजनेअंतर्गत किमान 30,000 रुपये अनुदान दिले

 

 इथे बघा कशाप्रकारे मिळणार कर्ज

Leave a Comment