आता मिळणार आयुष्यभर वीज मोफत; सोबत सरकार देणार अनुदान इथे जाणून घ्या सविस्तर माहिती

मित्रहो, विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्याबरोबरच वीज वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत आहे. जेणेकरून इंधन किंवा पाण्यापासून बनवली जाणारी विजेची बचत होईल आणि ऊर्जा निर्मितीचे मोफत स्त्रोत आहेत त्यांचा वापर आपल्याला ऊर्जा निर्मितीसाठी करता येईल. Solar panel Yojana

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 जशी विजेची मागणी वाढत चालली त्याचबरोबर विज वापरासाठी किंमतही जास्त मजावी लागत आहे. आणि यामुळेच सामान्य माणसांना त्यांच्या घरगुती वापरासाठी विज बिल भरणे अवघड होत चालली आहे. आणि मग या सर्व प्रकारच्या समस्यांवर उपाय म्हणून सरकारने विद्युत विजेचा चांगला स्त्रोत म्हणून सौरऊर्जा Solar panel Yojana हा उपाय समोर आणला आहे.

Solar panel Yojana : सरकार देत आहे अनुदान

यासाठी सरकारने घरावरील ३kw क्षमतेच्या सोलर पॅनलसाठी 40 टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. आणि १० kw क्षमतेच्या सोलर पॅनल साठी 20 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे.

सरासरी, एक किलो वॅट सौर ऊर्जा प्रकल्प सुमारे दहा चौरस मीटरचा छतावर विकसित केला जाऊ शकतो.आणि हा प्रकल्प एका दिवसात ४ ते ५.५ unit ची निर्मिती करू शकतो. Solar panel Yojana याची सर्व जोडणी झाल्यानंतर सोलर पॅनल मधून तयार होणारी DC पॉवर एका कंडिशनिंग युनिटमध्ये बॅटरी द्वारे साठवली जाते. त्यानंतर त्याला इन्व्हर्टर जोडून DC बावरची AC पावर मध्ये रूपांतरित करून घरामध्ये वापरले जाते.

 अर्ज कसा करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment