नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे तो पूर्ण माहिती मध्ये कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे ईपीएफ कडून खोट्यादी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात येत आहेत तर ते बातमी कोणती यासंदर्भात सविस्तर लेख आहे तर संपूर्ण लेख नक्की बघा.
UAN Member Login: कर्माचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओकडून कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ईपीएफओमध्ये पैसे असणाऱ्या अनेकांना त्यांच्या प्रोव्हिडंट फंडावरील रकमेवर व्याज मिळवण्याची प्रतिक्षा आहे. या व्याजाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार दिवाळीआधीच दिवळी भेट देण्याच्या तयारीत आहे. सणासुदीच्या आधी म्हणजेच दिवाळीच्या आधीच केंद्राकडून ईपीएफओ खातेधारकांच्या खात्यावर ८.५ टक्क्यांच्या दराने व्याजाची रक्कम जमा केली जाते.
👉 या तारखेला येणार खात्यात साठ हजार रुपये इथे क्लिक करून बघा 👈