नमस्कार मित्रांनो, आपण पाहतो की असे बरेच लोक आहेत की, ते सरकारी किंवा निम सरकारी क्षेत्रात काम/ जॉब करतात. त्यांच्या पगारातून दरमहा कंपनी 12.5% किंवा ठराविक रक्कम कट करते. आणि ती कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याचा जमा करते. परंतु काही वेळेला कंपनी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात UAN Passbook Login पैसे जमा करते की नाही हा भ्रम कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये असतो.
परंतु बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यात पीएफ UAN Passbook Login जमा होतो का नाही हे माहीत नसते. तर आजच्या ह्या लेखामार्फत आपण हे जाणून घेणार आहोत की कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात कंपनीने दरमहा पीएफ जमा केला आहे का आणि किती केला आहे. तरीही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा..