प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ऑनलाइन अर्ज झाले सुरू; इथे करा अर्ज | Ujjwala Gas Yojana 2023

मित्रांनो, खेड्यापाड्यातील स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करता शासनामार्फत गोरगरीब लोकांना मोफत त्याचप्रमाणे सवलती दरामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासनाकडून उज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली.

तुम्ही जर पूर्वीच्या काळाचा विचार केला, तर स्त्रिया स्वयंपाकासाठी लाकूड, शेण, सरण इत्यादी वस्तूंचा उपयोग करायची. परंतु या वस्तूंचा स्त्रियांच्या आरोग्यावर धूरामुळे विपरीत परिणाम व्हायचा.

उज्ज्वला फ्री गॅस योजना

त्याचप्रमाणे स्वयंपाकासाठी लागणारे जाळन मिळवण्यासाठी स्त्रियांना वन वन भटकावे लागत अस. या लागणाऱ्या सरणामुळे मोठ्या प्रमाणावर झाड तोडसुद्धा होत होती, त्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत होता. या सर्व बाबींचा विचार करून ही योजना शासनामार्फत सुरू करण्यात आली.

प्राथमिक उज्वला गॅस योजना सुरू केल्यानंतर अलीकडेच 10 ऑगस्ट 2022 दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत उज्वला फ्री गॅस योजना 2.0 सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रथम भरणे व चुली मोफत दिल्या जाणार आहेत.

👉पात्रता व अर्ज प्रक्रिया इथे क्लिक करून बघा👈

गॅस योजनेमधील नवीन बद्दल

जर एखादे नागरिक भाड्याच्या घरात राहत असतील व त्यांच्याकडे रहिवास दाखल नसेल तर अशा नागरिकांना सुद्धा गॅस उपलब्ध करून देण्याची सुविधा उज्वला 2.0 योजनेमध्ये करण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम वायू विभागामार्फत ही योजना चालवली जाते. सन 2011 च्या दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये ज्या नागरिकांची नाव आहे त्याच नागरिकांना या योजनेमध्ये लाभ दिला जातो.

उज्वला गॅस योजनासाठी पात्रता काय ?

PM उज्वला योजनेसाठी काही आवश्यक पात्रता ठरविण्यात आलेले आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांना मोफत उज्वला गॅस कनेक्शन दिले जाते तर पाहूया त्या संदर्भातील पात्रता काय असेल.

👉पात्रता व अर्ज प्रक्रिया इथे क्लिक करून बघा👈

Leave a Comment