युनियन बँकेमध्ये निघाले 600 पेक्षा जास्त पदांसाठी बंपर भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे.
तुम्ही बँक भरती परीक्षेची तयारी करत आहात का? मग तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये शेकडो पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि पगार याबाबत तपशीलवार माहिती दिली आहे. उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
युनियन बँक ऑफ इंडिया सीईओ, वरिष्ठ संचालक आणि उपसंचालकांसह विविध पदांसाठी भरती करणार आहे. ही भरती एकूण ६०६ रिक्त पदांसाठी असेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, गटचर्चा, निवड किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल.

👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment