आता बँकेत जायचं टेन्शन नाही.! आता UPI च्या माध्यमातून बँकेत होतील पैसे जमा

नमस्कार मित्रांनो तंत्रज्ञानामुळे बँकिंग व्यवहार खूप सोपे झाले आहेत. जर तुम्हाला बँकेत पैसे जमा करायचे किंवा काढायचे असतील तर तुम्हाला अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. पण आता आपण मोबाईल फोनद्वारे अनेक व्यवहार ऑनलाइन करू शकतो.

पैसे कसे जमा करता येणार?
यूपीआयद्वारे सीडीएममध्ये पैसे कसे जमा करायचे? याची निश्चित पद्धत समोर आलेली नाही. खरं म्हणेज ही सुविधा सध्या चालू नाहीये. पण आगामी काळात लवकरच ही सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यानंतर सीडीएम मशीन्सवर यूपीआयचा ऑप्शन दिला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! केंद्र सरकार देणार पती-पत्नीला महिन्याला 6000रुपये इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

 

आता तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. UPI सुविधेमुळे पैशांचे व्यवहार खूप सोपे झाले आहेत. दरम्यान, UPI च्या मदतीने तुम्ही आता बँकेत न जाता तुमच्या खात्यात पैसे जमा करू शकता.

आता तुमच्याकडे डेबिट कार्ड नसले तरीही तुम्ही CDM मध्ये पैसे जमा करू शकता

सीडीएम (कॅश डिपॉझिट मशीन) आता बँकांमध्ये किंवा एटीएम जवळ उपलब्ध आहेत. या MDL द्वारे आम्ही बँकेत न जाता आमच्या खात्यात पैसे जमा करू शकतो. यासाठी तुमच्याकडे डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. आता तुमच्याकडे डेबिट कार्ड नसले तरी तुम्ही CDM द्वारे बँक खात्यात पैसे जमा करू शकता.

Leave a Comment