केंद्र सरकारने केली मोठी घोषणा.. या योजनेतून मिळणार आता 1 लाख रुपये; इथे बघा कसा करायचा अर्ज

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत या महत्वपूर्ण माहिती मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंती निमित्त नवी दिल्ली येथे विश्वकर्मा नावाची योजनेचा शुभारंभ केला होता स्वातंत्र्यदिना निमित्त मोदी यांनी एक घोषणा केली होती की सोनार, सुतार, नाभिक या समाजासोबत अवजारे आणि हाताच्या साह्याने काम करणाऱ्या वर्गाला नवीन ताकद देणारे असल्याचे ते बोलले होते त्या त्यांनी विश्वकर्मा जयंती निमित्त विश्वकर्मा योजनेची शुभारंभ होईल अशी घोषणा केली होती.

👉 पीएम विश्वकर्मा योजनेला अर्ज कसा करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

पीएम विश्वकर्मा योजना:- पीएम विश्वकर्मा एक पारंपारिक कौशल्य असणाऱ्या लोकांसाठी आधार देणारी एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेमधून सरकार तीन लाख रुपयापर्यंत कर्ज देत . कुटुंबांना फायदा होऊ शकतो या योजनेद्वारे पारंपारिक कलाकुसरित गुंतलेल्या लोकांना मदत करण्यावर दिला जाईल कारागिरी योजनेचा उद्देश असणार आहे.

कशाप्रकारे पीएम विश्वकर्मा योजनेला अर्ज करायचा बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा.

👉 पीएम विश्वकर्मा योजनेला अर्ज कसा करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment