ग्रामपंचायत संपूर्ण मतदान यादी जाहीर; इथे पहा मोबाईलवर फक्त एका क्लिकवर

Voter list नमस्कार मित्र बंधुंनो संपूर्ण देशातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत मधील संपूर्ण मतदान यादी फक्त एका क्लिकवर मोबाईल वरती पाहता येणार आहे सध्या संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकीची चांगलीच चर्चा रणधुमाळी चालू आहे अशा मध्येच निवडणूक आयोगाने निवडणुकीची अधिकृत वेबसाईट वरती संपूर्ण गावातील यादी जाहीर केली असून जाहीर केलेल्या यादीमध्ये तुमचे नाव अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तपासू शकतात किंवा पाहू शकता मतदान यादी मधील आपले नाव तपासण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचावा व ही यादी कशा पद्धतीने तुम्ही तुमचे नाव किंवा नवीन मतदान नोंदणी पूर्ण झाली का? यादीमध्ये ऑनलाईन खालील लिंकला क्लिक करून पाहू शकता.

आपल्या गावातील मतदान यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment