एसबीआय ग्राहकांसाठी खुशखबर.! ग्राहकांना मिळणार नवीन सुविधाचा लाभ; इथे बघा माहिती

नमस्कार मित्रांनो, देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया ने एक नवीन सुविधा आपल्या ग्राहकांसाठी लॉन्च केली आहे. या सुविधेमध्ये ज्या ग्राहकांचे YONO SBI ॲप्स सोबत खाते जोडले आहे, त्यांना विशेष सुविधेचा लाभ मिळणार आहे. YONO SBI Account Opening काय आहे हे सुविधा? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

स्टेट बँक ऑफ इंडिया ने त्यांच्या YONO SBI ॲप्स मध्ये आता बदल केले आहेत. म्हणजेच एप्लीकेशन अपग्रेड केले आहे. हे ॲप्लिकेशन अपडेट केल्यामुळे आता ग्राहकांना इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) ची सुविधा दिली जाणार आहे. या अंतर्गत आता SBI चे ग्राहक कोणत्याही बँकेच्या ATM मधून कार्ड न वापरता पैसे काढू शकणार आहेत.

SBI बँकेच्या नवीन सुविधा बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment